मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

यज्ञ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

यज्ञाच्या अनुषंगाने केलेली मांडणी व पुरातत्वशास्त्राचे जाणकार अभ्यासक बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित इतिहास संशोधनावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती आपणापैकी बहुत जणांनी वाचला असेल, त्याचे अध्ययन केले असेल. त्यांच्या याच प्रसिद्ध ग्रंथातील एक परिच्छेद पुढीलप्रमाणे असून मी तो, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड ३, पृ. क्रं. १७४ (इंग्रजी आवृत्ती) मधून घेतला आहे. तो परिच्छेद पुढीलप्रमाणे... Every sacrifice meant fee to the priest. As to fee, the rules were precise and their propounders were unblushing. The priest performed the sacrifice for the fee alone, and it must consist of valuable garments, kine, horses or gold when each was to be given was carefully stated. The priests had built up a great complex of forms where at every turn fees were demanded. The whole expense, falling on one individual for whose benefit the sacrifice was performed, must have been enormous. How costly the whole thing became can be seen from the fact that in one place the fee for the sacrifice is mentione...