मुंबईतील वसाहतकालीन भूतकाळाचे अवशेष... सदर चित्रात दिसणारा विशिष्ट मैलाचा दगड असून तो मुंबईतील दादर पूर्व येथे दादासाहेब फाळके रोडवर उभा आहे. या दगडावर इंग्रजी लॅटिन अक्षरे तसेच रोमन अंकात VI Miles from St. Thomass Church असे लिहिलेले आहे. हे दगड मूळतः फोर्ट परिसरातील ३०० वर्षे जुन्या सेंट थॉमस चर्चपासूनचे अंतर दर्शवण्यासाठी वापरले जात होते. हे चर्च १८ व्या शतकात मुंबई शहराचे भौगोलिक केंद्र मानले जात होते. त्यांपैकी; उपरोक्त चर्चपासून ते सध्या जिथे उभा आहे अशा दादर पूर्व दादासाहेब फाळके मार्गावरील साधना हॉटेल येथील चौकपर्यंतचे सहा मैलाचे अंतर दर्शवणारा हा दगड मुंबईच्या श्रेणी १ वारसा वास्तू म्हणून नोंद आहे. Remnants of Mumbai's colonial past... The specific milestone seen in this image stands on Dadasaheb Phalke Road in Dadar East, Mumbai. Inscribed on the stone in English (Latin script) and Roman numerals is the text: "VI Miles from St. Thomas's Church." These stones were originally used to indicate the distance from the 300-year-old St. Thomas's Chu...
Rohit R. Bhosale
नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीत भटकंती करताना त्यातील गडकिल्ले, लेण्या यांचा माहितीपर प्रवासवर्णन तसेच मी भेटी दिलेल्या काही प्रसिद्ध ठिकाणे, पर्यटन स्थळांची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे.